कलर्स मराठी अवार्ड २०२३ ला योग योगेश्वर जयशंकर या मालिकेतील शंकर महाराज अभिनेता संग्राम समेळ आणि बालकलाकार आरुष बेडेकर यांनी हजेरी लावली. एकमेकांना भेटून या दोघांना काय वाटलं जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.